नवी दिल्ली : रेल्वेच्या गृप जी भरती प्रक्रियेत 32 हजार जागांची वाढ

Continues below advertisement
रेल्वे मंत्रालायाने गृप ‘G’ मधल्या भरती प्रक्रियेत 32 हजार जागांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृप ‘G’मध्ये आता 90 हजार जागांऐवजी तब्बल  1 लाख 32 हजार 646  जागांसाठी भरती होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात याबाबत माहिती दिली. टेक्नेशियन्स आणि असिस्टंट लोको पायलटसह अन्य पदांसाठी रेल्वेमंत्रायलयाने देशव्यापी भरती अभियान सुरु केलं. यासाठीची परीक्षा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram