नवी दिल्ली : सिंचनासाठी मोठी घोषणा, महाराष्ट्राला 1 लाख 55 हजार कोटी
Continues below advertisement
राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. 91 प्रकल्पांसाठी राज्याला 1 लाख 55 हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत ही मदत केंद्राकडून दिली जाणार आहे.
Continues below advertisement