दिल्ली : एकाच घरात तब्बल 11 मृतदेह आढळले

Continues below advertisement
दिल्लीतल्या बुराडी परिसरातल्या एका घरातून तब्बल 11 मृतदेह सापडले. त्यात 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना हे सर्व मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram