देहू : आषाढी वारीच्या सोहळ्याला आजपासून सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Jul 2018 06:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बुलेटीनच्या सुरुवातील बातमी, पंढरीच्या वारीची...
आजपासून आषाढी वारीचा सोहळा सुरू होतोय.
त्यासाठी संपूर्ण देशभरातले वारकरी विठू नामाचा गजर करत सोहळ्यात दाखल होताय.
आज श्री क्षेत्र देहू हून संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.
तर तिकडे पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्तान होणार आहे.