देहू : आषाढी वारीच्या सोहळ्याला आजपासून सुरूवात
आजपासून आषाढी वारीच्या सोहळ्याला सुरूवात होते आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरातले वारकरी विठू नामाचा गजर करत सोहळ्यात दाखल होताय. आज श्री क्षेत्र देहू हून संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.
तर तिकडे पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्तान होणार आहे.
तर तिकडे पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्तान होणार आहे.