पिंपरी : आषाढी वारीच्या सोहळ्याला आजपासून सुरुवात

Continues below advertisement
आजपासून आषाढी वारीचा सोहळा सुरु होत आहे. त्यासाठी संपूर्ण देशभरातले वारकरी विठू नामाचा गजर करत सोहळ्यात दाखल होता आहेत. आज श्री क्षेत्र देहू हून संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर तिकडे पैठणहून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्तान होणार आहे. प्लास्टिक बंदी नंतरची ही पहिलीच वारी आहे. त्यामुळे वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनीही प्लास्टिकला पर्याय म्हणून वेगवेगळ्या वस्तूंची जोड घेतली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram