International Yoga Day 2018 देहरादून: योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

Continues below advertisement
२१ जून ..आंतरराष्ट्रीय योग दिन...चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज देशभरात योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये योगासनं केली. तर मुंबईतल्या वांद्रे भागात पोलिस आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी आयोजित योग कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. तिथं फडणवीसांसोबत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, खासदार बाबूल सुप्रियोसुद्धा उपस्थित होते
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram