Lohagad fort | लोहगड किल्ला लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला | ABP Majha

Continues below advertisement
पुण्यातील लोहगड किल्ला दिव्यांनी उजळून निघाला.. शिवरायांचे गडकोट अंधारात राहू नये या हेतूने दोनशे शिवभक्तांनी हा उपक्रम राबवत इतिहास जागवला. या वेळी पहिल्यांदाच महादेवाच्या मंदिरात दिपोत्सव साजरा करण्यात आला.. त्यानंतर किल्ल्यातील गणेश दरवाज्याशेजारी आणि पायऱ्यांवरही दिपोत्सव साजरा करण्यात आला..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram