
वर्षअखेरीस रणवीर-दीपिका लग्नबंधनात अडकणार?
Continues below advertisement
आता बॉलिवूडची बाजीराव-मस्तानी अशी रणवीर-दीपिकाची जोडी लवकरच लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती मिळत आहे. यासंबंधीचं वृत्त मुंबई मिरर या वृत्तपत्रानं आज प्रसिद्ध केलं आहे. रणवीर सिंगच्या आई-बाबांची दीपिका पदुकोनच्या कुटुंबियांसोबत गेल्या आठवड्यातच बांद्र्यात बैठक पार पडली. यावेळी दोन्ही कुटुंबियांनी सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील 4 तारखा दोघांच्या लग्नासाठी ठरवल्याचं कळतं.
Continues below advertisement