दुष्काळाशी दोन हात : वॉटर कपच्या तिसऱ्या पर्वाचे शेवटचे 4 दिवस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 May 2018 10:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गावागावात श्रमदानाच्या कामांना वेग आला आहे.