दावोस/ स्वित्झर्लंड : सरकारला धोका नाही, पाच वर्ष पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement
2019 च्या निवडणुकांआधीच शिवसेना एनडीएला रामराम करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केलीय. इतकंच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल, असा ठरावही सेनेनं मुंबईत झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पारीत केला आहे. पण सध्याच्या सरकारला कोणताही धोका नाही, हे सरकार आपली पाच वर्ष पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram