दावोस, स्वित्झर्लंड : सरकारला कुठलाही धोका नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास

Continues below advertisement
शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला असला, तरी सध्या सरकारला कुठलाही धोका नाही, सरकार पाच वर्षे पूर्ण करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. फडणवीस सध्या दावोस जागतिक आर्थिक परिषदेसाठी स्वित्झर्लंडमध्ये आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram