दौंड : माथेफिरुच्या बेछूट गोळीबारात तिघांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील दौंड तालुक्यात एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी केलेल्या बेछूट गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगर मोरी चौक आणि बोरावके नगरमध्ये ही घटना घडली.
आज दुपारी दोनच्या सुमारास माथेफिरुने सुरुवातीला नगर मोरी चौकात गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर 10 ते 15 मिनिटांच्या अंतराने त्याच व्यक्तीने बोरावके नगरमध्येही अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.