Success Story | जिद्दीचं 'नीट' सार्थक, घरकाम करणाऱ्या आईची लेक डॉक्टर होणार | स्पेशल रिपोर्ट | परभणी
Continues below advertisement
उर्मिलाच्या लहानपणीच तिच्या वडिलांचं निधन झालं…
घराची सगळी जबाबदारी आई गंगासागर वाघमारे यांच्यावर आली….
तेव्हा दुसऱ्यांच्या घरी मोलकरणीचं काम करुन त्यांनी लेकींना शिकवलं…
Continues below advertisement