'दंगल गर्ल' डिप्रेशनमध्ये, अभिनेत्री झायरा वसिमची इन्स्टाग्राम पोस्ट
Continues below advertisement
दंगल, सिक्रेट सुपरस्टार यासारख्या चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री झायरा वसिमने आपण नैराश्याचा सामना करत असल्याचं सांगितलं. आपण डिप्रेशनमध्ये असल्याचा स्वीकार अखेर चार वर्षांनंतर केल्याचं झायरा सांगते. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून झायराने ही गोष्ट सांगितली आहे.
Continues below advertisement