भारत बंद : अॅट्रॉसिटीतील बदलांविरोधात भारत बंदची हाक!

Continues below advertisement
अॅटॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरोधात दलित संघटनांनी आज भारत बंदची हाक दिलीय..मात्र या बंदला हिंसक वळण लागायला सुरुवात झालीय. नंदुरबारमध्ये आंदोलकांनी शहादा-पाडळदा बसवर दगडफेक केलीय.  जिल्ह्यात बंदला प्रतिसाद नसल्यानं संघटनांकडून बसची तोडफोड झाल्याची माहिती आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram