मुंबई : तुम्ही आवडीने खाता ती पाणी पुरी या पद्धतीने बनते!

Continues below advertisement
रस्त्यावरचे पदार्थ आपण सर्वजण मोठ्या आवडीने खातो आणि चाखतो. मात्र हेच पदार्थ कशा पद्धतीने बनत असतील याची कल्पना तुम्ही कधी नसेल.. दहिसर मधील कांदारपाडा याठिकाणी एका पाणीपुरीवाल्याने पाणीपुरीला 'चवदार' करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यात भेसळ केल्याचे समोर आले आहे. अन्न वऔषध विभागाने  पाणीपुरी बनवणाऱ्या कारखाण्यावर छापा टाकला. यावेळी पुऱ्यामध्ये अशुद्ध तेलचा वापर, मुदत संपलेल साहित्य, पुऱ्या बनवण्यात येणाऱ्या ठिकाणी अस्वछता दिसून आली. सर्व नियम ढाब्यावर बसवून याठिकाणी हा उद्योग सुरू होता. विशेष म्हणजे या कारखान्याला परवानगी नसल्याची देखील समोर आलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram