डहाणू: 40 विद्यार्थ्यांसह बोट बुडाली, 32 जणांना बाहेर काढलं
डहाणूच्या समुद्रात विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट उलटल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दुर्घटनाग्रस्त बोटीत
के.एल.पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. ४० विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांना बचाव दलानं सुखरुपपणे समुद्राबाहेर आणलं आहे.
के.एल.पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. ४० विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांना बचाव दलानं सुखरुपपणे समुद्राबाहेर आणलं आहे.