
पालघर: स्मृती इराणींच्या सभेत खुर्च्या रिकाम्या, कार्यकर्त्यांची सभेकडे पाठ
Continues below advertisement
पालघर - पालघर लोकसभा पोट निवडणूक.डहाणू येथील भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सभेकडे कार्यकर्त्यांची पाठ. सभा मंडपात लावलेल्या अनेक खुर्च्या रिकाम्या.तर सभेसाठी कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने रिकाम्या खुर्च्या गुंडाळाल्या
Continues below advertisement