पालघर : डहाणूच्या समुद्रात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jan 2018 07:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
डहाणूच्या समुद्रात कोसळलेल्या पवनहंस हेलिकॉप्टर अपघातातील सातवा मृतदेह मिळालाय. याशिवाय कोस्ट गार्ड, नेवी आणि ओनजीसीला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले... शनिवारी जुहूमधून ओएनजीसीचं पवनहंस हेलिकॉप्टर उड्डाण घेतलं या हेलिकॉप्टरमध्ये 5 अधिकारी आणि 2 पायलट होते...हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला...आणि हेलिकॉप्टर समुद्रात कोसळलं