स्पेशल रिपोर्ट : डहाणू : सेल्फीचा मोह तीन विद्यार्थ्यांच्या जीवावर, पालघर समुद्रात बोट उलटली

Continues below advertisement
सेल्फीच्या मोहानं पुन्हा एकदा घात केला. पालघरच्या समुद्रात तब्बल 40 जणांचा जीव धोक्यात सापडला. मात्र 32 जणांचं नशिब बलवत्तर होतं. तर तीन विद्यार्थिनींना काळानं आपलं उदरात घेतलं असून 5 जण बेपत्ता आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram