मुंबई : मकरसंक्रांतीनिमित्त आस्वादमध्ये खास तीळगूळ आईस्क्रीम

Continues below advertisement
मकर संक्रांती निमित्त आपण सर्वांना तिळ गुळाचं वाटप करतो आणि गोड बोलण्यास बजावतो. या दिवशी तिळ गुळाचे लाडू, तिळगुळाची पोळी असे अनेक पदार्थ पाहतो. मात्र, दादरच्या प्रसिद्ध आस्वाद हॉटेलमध्ये आज खास तिळगुळाचं आईसक्रीम बनवण्यात आलं होतं. यासोबत भोगीची स्पेशल थाळीही ठेवण्यात आली. या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आस्वाद हॉटेलबाहेर नागरिकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram