महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी जवानांनी पथसंचलनही केलं.