मुंबई : शारदाश्रम शाळेला उतरती कळा, आतापर्यंत 120 पैकी 33 जागांसाठीच प्रवेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दादरमधल्या शारदाश्रम शाळेला आता उतरली कळा लागल्याचं दिसून येतंय...कारण बालवर्गातील 120 जागांपैकी केवळ 33 जागांसाठीच अत्तापर्यंत प्रवेश झालेत. बालवर्गातील 20 ते 25 पालकांनी पाल्यांचे प्रवेश रद्द केलेत.
दर्जेदार शिक्षण देणारी तसंच सचिन तेंडुलकरसारखे रत्न देणारी अशी शारदाश्रम शाळेची ओळख आहे. मात्र एसएससी सोडून आयसिएससी बोर्ड, मैदानांचे नियम पायदळी तुडवल्यानं तसंच शाळेचं नामांतरण होणार असल्यानं अनेक पालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.