बालमोहनमधील राज ठाकरेंच्या बॅचचं 35 वर्षांनी स्नेहसंमेलन | एबीपी माझा | मुंबई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही तासांसाठी का होईना, पण शालेय जीवनाच्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला. मुंबईतील दादरमधल्या प्रसिद्ध बालमोहन विद्यामंदिरमधल्या स्वरराज ठाकरेचं आयुष्य त्यांनी पुन्हा एन्जॉय केलं.
निमित्त होतं बालमोहन विद्यामंदिरच्या 1983 सालच्या दहावीच्या बॅचचं स्नेहसंमेलन.

वयाच्या 15-16 व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेली मुलं-मुली आज वयाच्या पन्नाशीत पुन्हा एकत्र आली होती. शाळा सोडून 35 वर्ष झाल्यानंतर हे विद्यार्थी एकत्र जमले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola