VIDEO | दादर चौपाटीवर कोस्ट गार्डकडून स्वच्छता अभियान | मुंबई | एबीपी माझा
समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता राखण्याचा संदेश देण्यासाठी भारतीय कोस्ट गार्ड मार्फत स्पेशल कोस्ट क्लीन अप ड्राइव्हचं आज आयोजन करण्यात आलं होतं.
दादर चौपाटीवर या उपक्रम पार पडला. या स्पेशल क्लीन अप उपक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं, ते हवेत लो फ्लाईंग करणारे हेलिकॉप्टर आणि सुमुद्राच्या लाटेवर तरंगणारे होवरक्राफ्ट.
आज या उपक्रमाअंतर्गत १५०० किलो पेक्षा जास्त कचरा भारतीय कोस्ट गार्डच्या जवानांनी गोळा केला.