CWG 2018: भारताला दुसरं सुवर्णपदक, वेटलिफ्टिंगमध्ये संजिता चानूला गोल्ड मेडल

Continues below advertisement
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. संजिता चानूने महिला वेटलिफ्टिंगच्या 53 किलो वजनी गटात भारतासाठी दुसरं सुवर्ण मिळवलं. संजिता चानू ही मूळ मणिपूरची आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकासह तीन पदकांची कमाई केली.

संजिता चानूने 192 किलो किलो वजन उचलत भारताला सुवर्ण मिळवून दिलं, जो एक विश्वविक्रम आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram