चार राज्यात नोटांचा तुटवडा, ATM मध्ये खडखडाट!

Continues below advertisement
देशातील चार राज्यांमध्ये अचानक रोख रकमेचा तुटवडा जाणवत आहे. बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या अनेक शहरांतल्या एटीएममध्ये पैसेच नाहीत.

वारंवार एटीएमच्या चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नोटाबंदीच्या काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं स्थिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram