मुंबई : सीएसएमटी स्टेशनवर रिकाम्या बोगीला आग, जीवितहानी नाही
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमवर एका एक्स्प्रेसला भीषण आग लागली आहे.
यार्डात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या रिकाम्या डब्याला आग लागली आहे, त्यामुळे सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दरम्यान अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आली आहे. मात्र आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलं आहे.