Mohit Kamboj : मोहित कंबोज यांना दिलासा नाहीच,फसवणुकीचं प्रकरण बंद करण्यास कोर्टाचा नकार : ABP Majha
मोहित कंबोज यांच्याविरोधातील फसवणुकीचं प्रकरण बंद करण्यास कोर्टाचा नकार, सीबीआयचा अहवाल विशेष न्यायालयाने फेटाळला, तपास पुरेसा नसल्याची टिप्पणी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १०३ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा कंबोज यांच्यावर आरोप.