Urfi Javed : मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी उर्फीविरोधात गुन्हा दाखल : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई पोलिसांची बदनामी केल्या संदर्भात अभिनेत्री उर्फी जावेदवर झाला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून उर्फी जावेद आणि तिच्या इतर सहकाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय... या प्रकरणातील तोतया पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली असून स्वस्त प्रसिद्धीसाठी कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलंय..
Continues below advertisement