Anil Jaysinghani : Amruta Fadnavis खंडणी प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी हाच खरा सूत्रधार
अमृता फडणवीस खंडणी प्रकरणात बुकी अनिल जयसिंघानी हाच खरा सूत्रधार, राज्य सरकारचा आरोप. जयसिंघानीच्या जामिनाला विरोध करत मुंबई पोलिसांनी दाखल केलं उत्तर. शुक्रवारी जयसिंघानीच्या जामिनावर होणार सुनावणी
Tags :
State Government Hearing Bail Extortion Case Charges Filed Amrita Fadnavis Friday Opposition MUMBAI POLICE Bookie Anil Jaisinghani Facilitator