Solapur Crime : पत्नीवर संशय घेत चक्क SRPF जवानाने केला गोळीबार, एक मृत्यू तर एकजण जखमी
पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन एसआरपीएफ जवानाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील भातंबरे गावात काल रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत एका व्यक्तीच्या जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. नितीन भोसकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
Tags :
Solapur Firing Barshi Solapur Crime Barshi Crime SRPF Person Crime Solapur Firing Barshi Firing