Shirur Bank Robbery : शिरुरमध्ये पिस्तुलीचा धाक दाखवत दरोडेखेरांकडून दागिने आणि 30 लाख रुपये लंपास
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेवर आज दरोडा पडला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून दरोडेखेरांनी पिस्तुलीचा धाक दाखवत बँकेतील कर्मचाऱ्यांकडून दीड कोटी रुपयांचे दागिने आणि तीस लाख रुपयांची रोकड असा एक कोटी एंशी लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
Continues below advertisement