Shraddha Murder Case Special Report : मृत्यूची कुणकुण श्रद्धाला होती? आफताबमधला राक्षस दिसला होता?

Continues below advertisement

Shraddha Murder Case Special Report : श्रद्धा प्रेमाची शिक्षा भोगत होती. तिला हे माहित होतं की हा हैवान एक ना एक दिवस तिला जीवे मारणार. तिने तिच्या मित्रांनाही तसं सांगितलं होतं. ज्या मित्रांशी तिने हा संवाद साधला होता त्यांनीच एबीपी माझाशी बोलताना ही माहिती दिलीये. आपल्या मित्रांना तिने तिच्या लव्ह लाईफबद्दल काय शेअर केलं होतं पाहूया या रिपोर्टमधून. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram