Shraddha Murder Case : आफताबचा कबूलनामा ! श्रद्धाला मारण्याचा प्लॅन कसा बनवला?
Shraddha Murder Case : ज्याच्यावर श्रद्धा जीवापाड प्रेम करत होती. तो मात्र तिच्या हत्येचं प्लॅनिंग करत होता. हत्येच्या दीड आठवड्याआधीच त्याने श्रद्धाला मारण्याचा प्लॅन बनवला होता. हत्या कशी करायची इथपासून ते मृतदेहाचा बंदोबस्त कसा लावायचा इथपर्यंतचा अभ्यास त्याने इंटरनेटवर केला. पाहूयात कबूलनाम्यात आफताबने काय म्हटलंय