Shraddha murder case Special Report :फूड ब्लॉगर नंतर फोटोग्राफर बनलेला आफताब मग अचानक कसाई कसा बनला?
Continues below advertisement
Shraddha murder case Special Report : डेटिंग ऍपवरची मैत्री, लव्ह ते लिव्ह इन असा प्रवास आता थांबलाय. खरं तर श्रद्धाला आफताबसोबत संसार थाटायचा होता. पण आफताबच्या मनात काही औरच होतं. आधी फूड ब्लॉगर नंतर फोटोग्राफर बनलेला आफताब मग अचानक कसाई कसा बनला पाहूया या रिपोर्ट मधून
Continues below advertisement