Shraddha Murder Case Special Report : श्रद्धाच्या इन्स्टापोस्टखूप काही सांगतात, ही ठरली शेवटची पोस्ट
abp majha web team
Updated at:
15 Nov 2022 10:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShraddha Murder Case Special Report : श्रद्धा आता या जगात नाही पण तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट तिच्याबद्दल खूप काही सांगून जातात. ११ मे ला तिने एक फोटो शेअर केला होता. कदाचित त्यावेळी तिला वाटलंही नसेल की ही तिची शेवटची पोस्ट असेल. ज्या श्रद्धासाठी संपुर्ण देश हळहळतोय ती नेमकी कशी होती ते सुद्धा जाणून घेवूया..