लातूरमध्ये समाजकल्याण विभागातल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल, शरीरसुखाची मागणी केल्याचा अधिकाऱ्यावर आरोप
समाज कल्याण अधिकारी नागेश खमितकर यांनी एका संस्थेतील अनुकंपात नोकरीसाठीचं नियुक्तीपत्र देण्यासाठी एका तरुणीस चक्क शरीरसुखाची मागणी केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Tags :
Sexual Harrasement