मनसुख हिरण यांचा मृतदेह पाण्याबाहेर कुणी काढला? मनसुख यांना रुग्णालयात नेईपर्यंतचा घटनाक्रम पाहा..
Continues below advertisement
मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करण्यात आली आहे. आता या प्रकरणात एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 19 मार्च रोजी त्यांच्या या अर्जावर सुनावणी होणार आहे. काल वाझे यांनी ठाण्यातील सेशन कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Devendra Fadnavis Mukesh Ambani Mumbai Crime Branch Sachin Waze Mukesh Ambani House Mansukh Hiren Death News Mansukh Hiren Death Mystery Mansukh Hiren Commit Suicide Mansukh Hiren Wife Mukesh Ambani Antilia Mystery Scorpio SUV SUV Abandoned With Explosives Hiren Wife Vimla Mukesh Ambani Bomb Scare Mukesh Ambani House Antilia Suspicious Scorpio Car Scorpio Car Owner Death API Sachin Waze