Satara : पतीच्या मृत्यूनंतर नैराश्येतून टोकाचं पाऊल; दोन मुलांची हत्या, आईचा आत्महत्येचा प्रयत्न
Continues below advertisement
Satara : पोटच्या लेकरांचा गळा दाबून हत्या केल्यानंतर, आईनं देखील विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हर्ष आवटे आणि आदर्श आवटे अशी हत्या करण्यात आलेल्या दोन मुलांची नाव आहे. तर अनुष्का आवटे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सहा महिन्यापूर्वी अनुष्का आवटेंच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळं लेकरा-बाळांना कसं सांभाळायचं याची चिंता तिला सतावत होती आणि त्यामुळंच तीनं दोन मुलांची हत्या करुन स्वतःचं जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Satara Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Satara Crime Satara News ABP Majha Satara Police ABP Majha Video