मनसुख मृत्यूप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी सचिन वाझे NIA च्या कार्यालयात दाखल

Continues below advertisement

मुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरणानंतर उडालेल्या गोंधळामध्ये संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांची क्राईम ब्रान्चमधून बदली देखील करण्यात आली आहे. आता सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं  व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram