Cruise Drugs प्रकरणी NCB च्या मुंबईतील पश्चिम उपनगरात छापेमारी सुरूच, तीन पथकांची Raid
abp majha web team
Updated at:
16 Oct 2021 01:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीने मुंबईच्या पश्चिम उपनगरातील काही भागात छापे टाकले. वांद्रे, अंधेरी आणि पवईमध्ये हे छापे सुरू आहेत, तीन वेगवेगळ्या टीम हे कार्य करत आहेत.