Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली..

Continues below advertisement

Mahadev Munde Death Story : महादेव मुंडेंच्या मृत्यूची कहाणी पत्नी आणि मेव्हण्याने A टू Z सांगितली.. 


आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 23 Jan 2025   
रत्नागिरीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा खिंडार पडणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा...ठाकरेंचा माजी आमदार उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती... 
महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाणाची चाचपणी.. ठाकरे गटाच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर, अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यात होणार मिशनचं प्लॅनिंग! 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज दोन शिवसेनांचे दोन मेळावे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली अंधेरीत महामेळावा, तर बीकेसीत शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव  
सैफवरील हल्ल्यानंतर सीसीटीव्हीत दिसणारा माझा मुलगा नाही, आरोपी शहजादच्या वडिलांचा एबीपीशी संवाद, पोलिसांच्या अटकेतला माझा मुलगा, वडील रुहैल फकीर यांची स्पष्टोक्ती 
वाल्मिक कराडसंबंधी आणखी एक ऑडिओ क्लिप समोर..सनी आठवले तरुणाने समोर आणली कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप...मात्र पोलिसांकडून ऑडिओ क्लिपचं खंडन



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram