#PoonamPandey न्यूड फोटो-व्हिडीओ शूटप्रकरणी मॉडेल पूनल पांडे पोलिसांच्या ताब्यात,अटकेची शक्यता
अभिनेत्री पूनम पांडे हिच्याविरूद्ध गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला शाखेने एफआयआर दाखल केला आहे. यासह, एका व्यक्तीकडून कॅनाकोना पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचा अश्लील व्हिडिओ शूट करत असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. याप्रकणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एएनआयमार्फत ही माहिती देण्यात आली आहे.
Tags :
Poonam Pandey Photos Nudity Naked Shoot Naked Picture Poonam Pandey Videos Nude Video Nude Photo Crime Poonam Pandey