Parambir Singh : कोपरी आणि ठाणे पोलिस स्टेशनकडून परमबीर सिंह यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस ABP Majha
Continues below advertisement
कोपरी आणि ठाणे पोलिस स्टेशनकडून परमबीर सिंह यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांकडून परमवीर यांच्याविरूद्ध ही नोटीस काढण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Latest Marathi News Abp Majha Mumbai Police Thane Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Extortion Parambir Singh ABP Majha Parambir Singh Case ABP Majha Video