Sachin Vaze यांच्या कटात सामील असलेली आणखी एक व्यक्ती NIA च्या ताब्यात, वाझेंनी वापरलेला सदरा जप्त
Hemant Nagrale on Sachin Vaze Case सचिन वाझे प्रकरणाला गंभीर वळण मिळत असतानाच ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केली. ज्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून कार्यभार पाहणारे हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्त झाले. आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक परिषद घेतली.