NIA Raids on PFI : केंद्रीय यंत्रणांचा PFI वर कारवाईचा धडाका, राज्यातून 43 जण ताब्यात
Continues below advertisement
एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी महाराष्ट्रात सर्च ऑपरेशन करत पी एफ आय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 50 ते 55 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात सर्वाधिक 21 ते 22 कार्यकर्ते मराठवाड्यातून ताब्यात घेतलेत. एटीएसने पुन्हा एकदा का केलं सर्च ऑपरेशन पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Top Marathi News Maharashtra News PFI Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv ABP Maza MARATHI NEWS 'Maharashtra