Nashik : तरुणाई Online जुगाराच्या विळख्यात? Roulette जुगाराचा नाद, तरुणाकडून 72 लाखांचा अपहार
Nashik : रॉलेट जुगाराच्या नादामुळे कर्जबाजारी झालेल्या तरुणाने तब्बल 72 लाख रुपयांच्या चांदीचा अपहार करत सराफ व्यावसायिकांकडे त्याची ब्लॅकने विक्री केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये समोर आली असून याप्रकरणी नाशिक पोलिस पुढील तपास करतायत. नक्की काय आहे हा सर्व प्रकार?