Nagpur Crime : नागपुरात बंदुकीचा धाक दाखवत 22 लाखांच्या दागिन्यांची लूट, पाहा सीसीटीव्ही फुटेज

Continues below advertisement

नागपुरात बंदुकीचा धाक दाखवत अवनी ज्वेलर्समधून तब्बल 22 लाखांच्या दागिन्यांची लूट करण्यात आली होती. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram